आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुलैमध्ये विभक्त होणार शनि-राहू, 147 वर्षांनंतर जुळून आला होता हा योग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिष शास्त्रानुसार शनि एक अशा ग्रह आहे. जो आपल्या सर्व कर्मांचे फळ प्रदान करतो. कधीकधी आपण एखादे काम विसरून जातो परंतु शनिदेव विसरत नाहीत. आपण जसे कर्म केले आहेत त्याप्रमाणे त्याचे फळ मिळते. शनि जवळपास अडीच वर्ष एकाच राशीत स्थित राहतो. तूळ राशीमध्ये सध्या शनि-राहूची युती 147 वर्षानंतर झाली आहे. आता ही युती या वर्षी 15 जुलैला तुटणार. येथे जाणून घ्या उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जुलै 2014पर्यंत शनि-राहू तुमच्या राशीवर कसा प्रभाव टाकणार...