आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Prediction About Shukra Changing Position

आता बनली शुक्र-केतूची जोडी, जाणून घ्या कोणत्या राशीवर कसा राहील प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवार, 24 मे 2014 च्या सकाळी शुक्र ग्रह रास बदलून मेष राशीत आला आहे. यापूर्वी हा ग्रह मीन राशीत उच्चेचा होता. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, जो शुक्र ग्रहाचा शत्रू आहे. मेष राशीत पूर्वीपासूनच केतू स्थित आहे, यामुळे आता शुक्र आणि केतूची जोडी तयार झाली आहे. या दोन्ही ग्रहांवर शनी आणि राहूची पूर्ण दृष्टी राहील. मेष राशीतील शुक्र तूळ राशीवर पूर्ण दृष्टी ठेवेल. तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे. 18 जूनपर्यंत शुक्र मेष राशीत राहील, त्यानंतर वृषभ राशीत प्रवेश करेल. वृषभ राशीचा स्वामीसुद्धा शुक्र आहे.

शुक्राच्या रास परिवर्तनाचा प्रभाव...
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्राच्या रस परिवर्तनामुळे तूळ आणि मेष राशीवर याचा सरळ प्रभाव राहील. तूळ राशीसाठी चांगला काळ राहील परंतु मेष राशीच्या लोकांना काही अडचणींना सामोरे जावे लागेल, परंतु लवकरच सर्वकाही ठीक होईल. 25 मेपासून रोहिणी नक्षत्र लागेल आणि शुक्र मंगळ ग्रहाच्या राशीत गेल्यामुळे या वर्षी खण्ड वृष्टिचा योग तयार होईल. या योगामुळे शेतकर्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सोन्या-चांदीच्या भावामध्ये घट होण्याची शक्यता आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, शुक्र ग्रहाच्या रास परिवर्तनाचा सर्व राशींवर प्रभाव कसा राहील...