आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Special Conditions In Kundali For Money

अशा मुलाचे लग्न होते श्रीमंत मुलीशी, सासरवाडीकडून होतो लाभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्याच्या काळात असे अनेक तरुण आहेत जे श्रीमंत मुलीशी लग्न करण्याची इच्छा बाळगतात, परंतु प्रत्येकाची ही इच्छा पूर्ण होत नाही. काही पुरूषाच असे असतात ज्यंची ही इच्छा पूर्ण होते. ज्योतिष शस्त्रन्सुअर कुंडलीत काही असे योग असतात ज्यामुळे मुलाचे लग्न श्रीमंत घराच्या मुलीशी होणार की नाही हे समजू शकते. लग्नासंबंधीच्या या इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि शुख प्राप्तीसाठी गुरु ग्रहाचे विशेष पूजन करावे. प्रत्येक गुरुवारी शिवलिंगावर हळद आणि हरभऱ्याची डाळ अर्पण करावी. बेसनाच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा.

कुंडलीत काही विशेष योग जुळून येतात. या योगाचे अध्ययन करून लग्न आणि धन संबंधित प्रश्नांचे उत्तर प्राप्त केले जाऊ शकते. येथे जाणून घ्या, कुंडलीतील असे योग, ज्यावरून एखाद्या पुरुषाला श्रीमंत सासर मिळणार की नाही...

- जर एखाद्या मुलाच्या कुंडलीत चतुर्थ स्थानाचा द्वितीय स्थानातील स्वामी सप्तम स्थानात असेल आणि त्यावर शुक्राची दृष्टी असेल तर त्या मुलाचे लग्न श्रीमंत घरातील मुलीशी होते.

पुढे जाणून घ्या, इतर काही खास योग...