आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Special Measure About Tree To Be Rich & Happy

एक तांब्याभर पाण्याने उजळेल भाग्य, जाणून घ्या खास उपाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रानुसार पुण्य वाढवण्यासाठी आणि नशीब बदलण्यासाठी देवी-देवतांना जल अर्पण करणे हा एक उपाय आहे. जर तुमच्या घराजवळ एखादे मंदिर नसेल किंवा तुम्हाला मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरामध्येच कुलदैवतेच्या मूर्तीला जल अर्पण करावे.

देव-देवतांना जल अर्पण करण्यासोबतच तुम्ही पुढे सांगण्यात आलेला तांब्याभर पाण्याचा उपाय केल्यास तुमच्या कुंडलीती सर्व दोष समाप्त होतील. भाग्योदयामध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील.