आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Special Measure For Money Problems, How To Pray To Lord Hanuman

PHOTOS : पिंपळाच्या 11 पानांची कमाल आणि हनुमानाचा चमत्कारी उपाय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रानुसार कलियुगात हनुमानाला सर्वात लवकर प्रसन्न होणारे देव मानले जाते. ज्या लोकांना हनुमानाची कृपा प्राप्त होते, त्यांचे नशीब नक्की उजळते, सर्व दुःख नष्ट होतात.

येथे जाणून घ्या, ११ पिंपळाच्या पानांचा चमत्कारिक उपाय ज्यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील...