आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know The Special Things Of Holi 2013 According Astrology

147 वर्षांनंतर शनी-राहू योगात साजरी होणार होळी, जाणून घ्या तुमच्या राशीवरील प्रभाव

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिनांक २६ मार्च २०१३ला रात्री होलिका दहन होईल. यावर्षी होळीला १४७ वर्षांनंतर असा योग तयार होत आहे की,शनी राहू एकत्र तूळ राशीत असतील. शनी उच्चेचा तर राहू आपल्या मित्र ग्रहासोबत असेल. या काळात शनी वक्रीसुद्धा राहील. यापूर्वी असा योग १८६५मध्ये तयार झाला होता. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्या वेळीही शनी तूळ राशीत राहुसोबत राहून वक्री होता. असा योग आता २०५ वर्षानंतर सन् २२१८ मध्ये तयार होईल.

पुढील फोटोवर क्लिक करा आणि जाणून घ्या, शनी-राहू युती आणि होळीच्या या योगाचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव पडेल.....