आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know What Kinds Of Dreams And Dreams Which Come True

जाणून घ्या, किती प्रकारचे असतात स्वप्न आणि आपल्या भविष्याशी त्यांचा संबंध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिषशास्त्रानुसार आपल्याला पडणार्‍या स्वप्नांचा आपल्या भविष्याशी संबंध असतो. काही स्वप्न हे शुभ असतात तर काही अशुभ. स्वप्नांमध्ये बरेचसे संकेत लपलेले असतात. त्यावरूनच ते आपल्या जीवनाशी ‍निगडीत असतात.