आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know, Whose Zodiac Will Worship According To Your Wishes Fulfilled

मलमास विशेष : राशीनुसार कोणाची पूजा केल्यास पूर्ण होतील तुमच्या सर्व इच्छा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य कुंभ राशीतून मीन राशीत पोहचताच मलमास प्रारंभ होतो. यावर्षी १४ मार्चला सूर्य मीन राशीत आल्याने मलमास प्रारंभ झाला आहे. सूर्य मेष राशीत प्रवेश करताच १४ एप्रिलला रविवारी मलमास समाप्त होईल.

विद्वानांनी दिलेल्या माहितीनुसार, मलमास आणि ग्रह-तार्‍यांचा लोप मानला जात असल्याने या काळात शुभकार्य केले जात नाहीत. भूमिपूजन, कोनशिला समारंभ तसेच गृहप्रवेशही निषिद्ध मानला जातो.

या काळात राशीनुसार आपल्या राशीच्या स्वामीची उपासना केल्यास शुभ फळ प्राप्त होतात.