आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रणयाचा आनंद करा द्विगुणीत, अशाप्रकारे जाणून घ्या पार्टनरच्या मनातील भावना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात प्रणयक्रिडेलादेखील खूप महत्त्व देण्यात आले आहे. मग ती व्यक्ती स्त्री असो वा पुरूष. ज्या प्रकारे स्वस्थ राहण्यासाठी पौष्टिक आहाराची आवश्यकता असते त्याच प्रमाणे आनंदी दाम्पत्य जीवन जगण्यासाठी एक चांगली सेक्सुअल लाइफ असणे देखील तेवढेच गरजेचे आहे.

प्रेम, संभोग आणि सेक्‍सची ओढ प्रत्येक व्यक्तीला असते. परंतु तुम्हाला हे माहित आहे का, प्रत्येक राशीच्या व्यक्तीची या क्रिडेबद्दलची ओढ ही वेग-वेगळी असते. आज आम्ही तुम्हाला राशी स्वभावानुसार कशा प्रकारे व्‍यक्तिचे सेक्‍सुअल रूप बदलत जाते याबद्दल सांगणार आहोत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, वेग-वेगळ्या राशीनुसार महिलांचा सेक्स व्यवहार कशाप्रकारे बदलतो...
बातम्या आणखी आहेत...