सामुद्रिक शास्त्राच्या माध्यमातून व्यक्तीच्या स्वभावाबद्दल बर्याच गोष्टी समजू शकतात. हात-पाय, कान, नाक, डोळे इ. अवयावांवरून तसेच यामध्ये मान पाहूनही स्वभाव समजू शकतो. मान
आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे, ज्यावर आपले डोके असते. डोक्यातून निघून सर्व शरीरामध्ये पोचणार्या नसा आणि शिरा मानेतूनच जातात. येथे जाणून घ्या, कोणत्या प्रकारची मान असणार्या लोकांचा स्वभाव कसा असू शकतो. मान पाहुणे हे ही समजू शकते की, कोणत्या व्यक्तीजवळ असेल संपत्ती आणि कोणावर तुम्ही डोळे झाकून ठेऊ शकता विश्वास....