आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kojagiri Purnima Special Measures According To Zodiac Sign

शरद पौर्णिमा आहे खूप खास, स्वतःच्या राशीनुसार हे उपाय अवश्य करा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अश्विन मासातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणतात. यावर्षी हा उत्सव 7 ऑक्टोबरला मंगळवारी आहे. प्राचीन मान्यतेनुसार या दिवशी चंद्राच्या किरणांमध्ये अमृत असते. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्र मनाचा कारक ग्रह आहे. चंद्राचा प्रभाव सर्व राशींवर वेगवेगळ्या प्रकारे पडतो. शरद पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार उपाय केल्यास चंद्र ग्रहाशी संबंधित दोष दूर होतात आणि सुख-शांती प्राप्त होते. येथे जाणून घ्या, राशीनुसार उपाय...

मेष - कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मेष राशीच्या लोकांनी कुमारिकांना खीर खाऊ घालावी आणि तांदूळ दुधामध्ये धुऊन पाण्यामध्ये प्रवाहित करावेत. हा उपाय केल्यास तुमचे सर्व कष्ट दूर होऊ शकतात.

वृषभ - या राशीमध्ये चंद्र उच्चेचा असतो. वृषभ रास ही शुक्र ग्रहाची रास राशीस्वामी शुक्र प्रसन्न झाल्यास सर्व भौतिक सुख प्रदान करतात. शुक्र देवाला प्रसन्न करण्यासाठी या राशीच्या लोकांनी दही आणि गाईचे तूप मंदिरात दान करावे.

मिथुन - या राशीचा स्वामी बुध, चंद्रासोबत मिळून तुमच्या व्यावसायिक आणि कार्य क्षेत्राच्या निर्णयांवर प्रभाव टाकतो. उन्नतीसाठी तुम्ही दुध आणि तांदूळ दान करणे उत्तम राहील.

इतर राशींचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)