आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशा पद्धतीने जाणून घ्या, कोणते लोक कमावतात लाखो-कोटी रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैसा, धन, रुपये हे शब्द ऐकताच प्रत्येकाच्या डोळ्यात एकप्रकारची चमक दिसते. प्रत्येकाचे स्वप्न असते, की त्याच्याजवळ सर्व सुख-सुविधा प्राप्त करण्यासाठी भरपूर पैसा असावा. परंतु प्रत्येकाच्या नशिबात अपार धन नसते. ज्योतिष शास्त्रानुसार श्रीमंत व्यक्तीच्या कुंडलीत काही विशेष योग असतात ज्यामुळे तो धनवान होतो.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कुंडलीत कोणकोणते योग असल्यास व्यक्ती धनवान बनतो....

जन्म कुंडलीत धनयोग
- जन्म कुंडलीतील दुसरे स्थान धन कारक असते. हे स्थान, धन, सोने, चांदी, खजिना, मोती, हिरे देण्यात समर्थ आहे. तसेच या स्थानाच्या माध्यमातून व्यक्तीजवळ स्थावर मालमत्ता किती आहे यासंबंधी जाणून घेणे शक्य आहे.