आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंडलीचे हे 12 संकेत सांगतात की, तुम्हाला होऊ शकतो डायबिटीज...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजच्या काळात मधुमेह म्हणजे डायबिटीजने अनेक लोक त्रस्त आहेत. या आजारात नियमित औषधींचे सेवन करावे लागते. दुर्लक्ष केल्याने आजार गंभीर होतो. ज्योतिषमध्ये काही विशेष योग सांगितले आहेत. ज्यावरुन कळते की, व्यक्तीला मधुमेह होण्याची शक्यता आहे. आज आपण जाणुन घेणार आहोत मनुमेहासंबंधी कुंडली योग...

1. कुंडलीमध्ये पाप ग्रह लग्न स्थितीमध्ये किंवा आठव्या स्थितीत असेल किंवा शुक्रासोबत बृहस्पति किंवा चंद्रसोबत बृहस्पति पीडित अवस्थेमध्ये असेल मधुमेह रोग होण्याची शक्यता असते.
2. कुंडलीमध्ये शुक्र आठव्या स्थितीमध्ये पाप ग्रहाने दृष्ट असेल तर डायबिटिज होण्याची शक्यता असते.
3. बृहस्पति ग्रह शनिची राशी मकर किंवा कुंभमध्ये स्थित असेल तर आणि अशुभ ग्रहाने दृष्ट असेल तर हा आजार होऊ शकतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कुंडलीमधील डायबिटिजसंबंधीत काही योग...