आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अशा पद्धतीने जाणून घ्या, तुम्ही लक्षाधीश किंवा कोट्यधीश होणार की नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वांच्या नशिबात अपार धन-संपत्ती नसते, फार कमी लोक लक्षाधीश किंवा कोट्यधीश होतात. ज्योतिष शास्त्रानुसार श्रीमंत लोकांच्या कुंडलीमध्ये काही विशेष योग तयार झालेले असतात. या योगाच्या प्रभावामुळे व्यक्ती धनवान होतो.

ज्योतिष शास्त्रात कुंडलीचे अध्ययन करून योग्य भविष्यवाणी केली जाऊ शकते. कुंडलीमध्ये १२ स्थान असतात आणि या स्थानांमध्ये स्थित असेलेले नऊ ग्रह वेगवेगळे योग तयार करतात. ग्रहांची स्थिती आणि इतर ग्रहांच्या युतीच्या आधारावर व्यक्तीच्या सुख-दुःख, धन-संपत्तीशी संबंधित गोष्टींवर विचार केला जाऊ शकतो.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कुंडलीतील काही खास योगांची माहिती...