आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशाप्रकारे जाणून घ्या, कोण होणार लक्षाधीश आणि कोण होणार कोट्याधीश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंडलीतील दुसरे आणि अकरावे स्थान धनाचे आणि उत्पान्नाचे मानले जाते. यासोबतच आर्थिक स्थिती जाणुन घेण्यासाठी चौथ्या आणि दहाव्या स्थानाची स्थितिसुध्दा पाहिली जाते. जर या स्थानाचे कारक प्रबळ असतील तर याचा फायदा होतोच. निर्बल असल्यावर धनाचा अभाव राहतो. कुंडलीमध्ये शनि-मंगळचे कारक बनणारे योग व्यक्तीला साधारण धनवान बनवतात. सूर्य-चंद्राने जुळणारे योग व्यक्तीला लखपति बनवतात. बुध, बृहस्पति आणि शुक्राने बनणारे योग व्यक्तिला करोडपति बनवतात आणि अपार धन-संपदा प्रदान करतात.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या कुंडलीच्या अशाच काही योगांविषयी...