आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जर कुंडलीत असतील या गोष्टी तर गरीब व्यक्ती अचानक होऊ शकतो धनवान...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुंडलीच्या दुस-या स्थानाला धन आणि अकराव्या स्थानाला उत्पन्नाचे कारक मानले जाते. यासोबतच आर्थिक स्थितीच्या गणनेसाठी चौथ्या आणि दहाव्या स्थानाचे शुभ योग पाहिले जातात. जर या स्थितीमध्ये स्वामी प्रबळ आहे तर शुभ फळ अवश्य देतात आणि एखादा गरीब व्यक्ती धनवान होतो. या स्थानाचे स्वामी निर्बल असल्यावर धनाची कमतरता टिकून राहते. जर धन स्थानाचा स्वामी सहाव्या स्थानावर, सुख स्थानाचा स्वामी आठव्या स्थानावर किंवा लाभ स्थानाचा स्वामी बाराव्या स्थानावर असेल किंवा याच्या स्वामिंमध्ये युती असेल तर धन अभाव, कर्जाची समस्या असते.

- ज्योतिर्विद डॉ. दिक्षा राठी
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या उत्पन्नासंबंधीत खास योग...