महादेवाच्या उपासनेने सर्वप्रकाराच्या अडचणी दूर होऊन कुंडलीतील ग्रहदोषही नष्ट होतात. ज्योतिष शास्त्रानुसार सर्व राशींसाठी शिव उपासनेचे वेगवेगळे उपाय आहेत. महाशिवरात्री (24 फेब्रुवारी, शुक्रवार) च्या दिवशी येथे सांगण्यात आलेले उपाय केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.
पुढे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कोणता उपाय श्रेष्ठ राहील...