आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शनीमुळे बदलू शकते तुमचे आयुष्य, जाणून घ्या शनिदेवाचा प्रभाव

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या वेळी कुंडलीत ग्रहांची शुभ किंवा अशुभ कशीही स्थिती असल्यास त्याचा प्रभाव आयुष्यभर राहतो. एखादा ग्रह शुभ स्थानात असल्यास त्याचा लाभ आयुष्यभर त्या व्यक्तीला मिळत राहतो. याउलट ग्रहाची स्थिती अशुभ असल्यास व्यक्तीला विविध अडचणींना सामोरे जावे लागते. येथे जाणून घ्या, कुंडलीतील कोणत्या स्थानात शनि असल्यास त्याचा आयुष्यावर कसा प्रभाव पडतो. लक्षात ठेवा, येथे फक्त शनीच्या स्थितीनुसार भविष्यफळ सांगण्यात येत आहे. कुंडलीतील इतर ग्रहांच्या स्थितीने येथे सांगण्यात आलेले फलादेश बदलू शकतात.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...