आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या कुंडलीत चंद्राची चमक; वाचा, काय सांगते ओबामांची कुंडली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची कुंडली वृश्चिक लग्नाची आहे. यामध्ये चंद्र, मंगळ ग्रह विराजमान आहेत. चंद्राच्या महादशेत यांनी पंतप्रधान पद स्वीकारले होते. ज्याप्रकारे चंद्र सर्व ग्रहांना सोबत घेऊन चालतो ठीक त्याचप्रमाणे मोदी देशाची जनता इतर देशांसोबत घेऊन चालत आहेत. कुंडलीतील चंद्राच्या तेजामुळे विरोधी पक्षातील नेते पक्ष सोडून मोदींच्या पक्षात येत आहेत.

हा दावा नवग्रह नगरी खरगोन येथील ज्योतिषी डॉ. बसंत सोनी यांचा आहे. यांनी भारत, मोदी आणि ओबामा यांच्या कुंडलीचे अध्ययन करून विविध गोष्टींचा खुलासा केला आहे. यांच्यानुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची मकर लग्न कुंडली आहे. लग्न स्थानात शनि आणि गुरु ग्रह विराजमान आहेत. या कारणामुळे ओबामा मोठ्या पदावर विराजमान आहेत. यांच्या कुंडलीत शनीची महादशा असल्यामुळे मोदी भेट, भारत (26 जानेवारी) दौऱ्याचा योग जुळून आला आहे. भविष्यात या भेटीचा लाभ होईल.

पुढील स्लाईडमध्ये पाहा बराक ओबामा यांची कुंडली....