आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या कारणांमुळेही बिघडते स्त्रियांचे आरोग्य, जाणून घ्या खास गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्त्रियांच्या कुंडलीतील कमजोर किंवा अशुभ चंद्र, लग्न भाव, लग्नेश आणि लग्न कारक ग्रहाच्या अशुभ स्थितीमुळे आजाराचे योग तयार होतात. गर्भपात, हिस्टिरिया, तणाव, शारीरिक कमजोरी इ. रोग ग्रहांच्या अशुभ स्थितीमुळे होतात. येथे जाणून घ्या, कोणत्या योगामुळे हे आजार होतात...
- ज्योतिर्विद डॉ. दीक्षा राठी
बातम्या आणखी आहेत...