आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Laghu Nara Is A Form Of Coconut, Its Use In Astrology Measures

हे आहेत खास नारळ, ज्योतिष उपायांमध्ये येतात कामी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्योतिषीय उपायांमध्ये विविध वस्तूंचा उपयोग केला जातो. यामधील काही वस्तू अत्यंत चमत्कारिक आहेत. या वस्तूंचा विधिव्रत पद्धतीने उपयोग केल्यास सर्व अडचणी दूर होऊन मनातील इच्छा पूर्ण होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला ज्योतिषीय उपायांमध्ये उपयोगात येणार्‍या खास नारळांची माहिती देत आहोत.

लघु नारळ -
हे नारळ सामान्य आकाराच्या नारळापेक्षा थोडेसे छोटे असते. हे नारळ विविध उपायांमध्ये वापरे जाते. विशेषतः धन-संपत्ती प्राप्तीमध्ये याचा उपयोग केला जातो.

एखाद्या शुभ मुहूर्तावर 11 लघु नारळ देवघरात लक्ष्मीच्या चरणाजवळ स्थापन करून ऊं महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्नीं च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् मंत्राचा 2 माळी जप करा. जप केल्यानंतर नारळ लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा. दिवाळीच्या दुसर्‍या दिवशी नारळ नदी किंवा तलावात विसर्जित करा. हा उपाय केल्याने आर्थिक अडचणी समाप्त होऊन स्थायी लक्ष्मीचा घरात वास राहील.

लघु नारळाचे इतर काही खास उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...