आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

15 OCT- शनिवारी रात्री करा हे 3 उपाय, नष्ट होईल वाईट काळ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिवार, 15 ऑक्टोबर 2016 ची रात्र खूपच खास आहे, कारण या रात्री चंद्र आपल्या पूर्ण 16 कलांमध्ये दिसेल. शनिवारची रात्र कोजागरी पौर्णिमेची रात्र आहे.

पंचांगानुसार अश्विन मासात येणाऱ्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. असे मानले जाते की, या पौर्णिमेच्या रात्री श्रीकृष्णाने गोपिकांसोबत रासलीला रचली होती. या कारणामुळे या पौर्णिमेचे महत्त्व अधिकच वाढते. तसेच या संदर्भात अशीही मान्यता आहे की, शरद पौर्णिमेला महालक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि जो व्यक्ती या दिवशी जागरण करतो त्याला लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री कोणकोणते उपाय केल्यास तुम्हाला कोणते लाभ प्राप्त होऊ शकतात...
बातम्या आणखी आहेत...