आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Learn Business Management By Lord Ganesh Will Benefit

श्रीगणेशाकडून शिका बिझनेस मॅनेजमेंटचे सूत्र, होईल फायदा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
27 जानेवारी, बुधवारी संकष्ट गणेश चतुर्थी आहे. या दिवशी श्रीगणेशाची पूजा केली जाते. या निमित्ताने आम्ही तुम्हाला गणपतीच्या स्वरुपात लपलेले बिझनेस मॅनेजमेंट सूत्र सांगणार आहोत. गणपतीच्या स्वरुपासोबत जुळलेले बिझनेस मॅनेजमेंटचे हे सुत्र अवलंबून तुम्ही बिझनेसमध्ये यशस्वी होऊ शकता. बिझनेस मॅनेजमेंटचे सूत्र खालील प्रकारे आहेत.

गणपतीचे मोठे डोके
गणपतीचे मोठे डोके आपल्याला सांगते की, बिझनेसमध्ये नेहमी मोठे विचार ठेवावे. आपला बिझनेस पुढे नेण्यासाठी आपल्याकडे ठोस प्लान असले पाहिजे. आपले टारगेट नेहमी मोठे असले पाहिजे. जेव्हा आपल्याकडे मोठे टारगेट आणि सुव्यवस्थित प्लान असेल तेव्हा आपण बिझनेसमध्ये यशस्वी होऊ शकतो.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणुन घ्या श्रीगणेशाच्या स्वरुपासंबंधीत बिझनेस मॅनेजमेंटचे इतर सूत्र