आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राहुकाळ म्हणजे अशुभ वेळ : जाणून घ्या राहुकाळाशी संबंधित गुप्त गोष्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी शुभ मुहूर्त पाहण्याची प्रथा आहे. असे मानले जाते की, शुभ मुहूर्तामध्ये केले गेलेले कार्य शुभफळ प्रदान करते. त्याउलट एखादे शुभ कार्य मुहूर्त न पाहता केल्यास त्याचे विपरीत परिणाम भोगावे लागतात. राहू काळाला कोणत्याही शुभ कार्यासाठी योग्य मानले जात नाही. शुभ कार्य करण्यापूर्वी राहुकाळाचा अवश्य विचार करावा.

राहू काळाचे नाव सर्वांनीच ऐकले असेल परंतु फार कमी लोकांना राहुकाळा संदर्भात संपूर्ण माहिती असावी. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या राहू काळाचा प्रभाव अशुभ का मानला जातो आणि राहू काळ केव्हा असतो...