आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Learn What Are The Advantages And Disadvantages To Sneeze

शकुन-अपशकुन : जाणून घ्या, कोणत्या वेळी शिंक आल्याने होतो फायदा किंवा नुकसान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंक येणे ही शरीरातील एक सामान्य प्रक्रिया आहे. परंतु पुरातन काळापासून एखादे शुभ कार्य करत असताना शिंक येणे म्हणजे अशुभ मानले गले आहे.

शिंक येणे काही ठिकाणी शुभ तर काही ठिकाणी अशुभ मानले जाते. त्यातील काही शुभ व अशुभ घटना पुढे सांगितल्या आहेत.