आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका क्लिकवर जाणून घ्या, 2015 मध्ये कशी राहील तुमची लव्ह लाईफ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवीन वर्ष 2015 सुरु झाले असून, भविष्यकाळ कसा असेल याची प्रत्येकालाच उत्सुकता असते. आज आम्ही तुम्हाला या नवीन वर्षात तुमची लव्ह लाईफ कशी राहील हे सांगत आहोत. येथे तुमच्या राशीनुसार जाणून घ्या, हे वर्ष तुमच्या प्रेमासाठी कसे राहील.
मेष -
या वर्षात कौटुंबिक तणाव निर्माण होण्‍याची दाट शक्‍यता आहे. आई-वडिलांना मुलांची काळजी घ्‍यावी लागणार आहे. शनिची वक्रदृष्‍टी असल्‍यामुळे पति-पत्‍नी किंवा मुलगा आणि वडिलांमध्‍ये वैचारिक मतभेत होऊ शकतात. भावा-भावांमध्‍ये आर्थिक कारणांवरून वाद होऊ शकतात. वर्षाच्‍या सुरूवातीला मेष राशीमध्‍ये शनी उच्‍च स्‍थानावर असल्‍यामुळे मुलांकडे लक्ष द्यावे लागणार आहे. नातेवाइकांवर जास्‍त अवलंबून राहू नका.

प्रेमासाठी 14 जुलैचा काळ लाभदायक ठरेल. बृहस्‍पती पाचव्‍या स्‍थानावर असल्‍यामुळे प्रेमात आणि वैवाहीक जीवनात आनंदाबरोबर मतभेद कमी होतील. मात्र मार्च ते ऑगस्‍ट या काळात शनी वक्री असल्याने प्रेम उघड होण्याचाही धोका आहे. यामुळे कौटुंबिक सुखशांतीसाठी हा काळ कठीण आहे. याकाळात जोडीदारासोबत कधीही मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही सतर्क राहावे आणि धीराने घ्यावे. परिस्थिती हाताबाहेर जाऊ देऊ नये. मित्रांची वेळोवेळी मदत होईल. या संकटकाळात तुमचा एखादा जुना मित्र तुमच्या मदतीसाठी धावून येईल. जो आर्थिक आणि भावनात्मक मदत करेल. तुम्ही देखील तुमच्या मित्रांच्या मदतीसाठी धावून जाल.

इतर राशींची लव्ह लाईफ या वर्षात कशी राहणार हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...