आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

झटपट जाणून घ्या, जुलै महिन्याच्या Lucky आणि Unlucky डेट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक व्यक्तीच्या मनात भविष्य जाणून घेण्याची इच्छा अवश्य असते. राशीनुसार कोणत्याही व्यक्तीच्या संभावित भविष्याविषयी बरेच काही माहिती करून घेणे शक्य आहे. ग्रहांच्या आधारावर आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, राशीनुसार तुमच्यासाठी जुलै 2016 मधील कोणकोणत्या तारखा शुभ राहतील आणि कोणत्या तारखांना सावध राहावे.

मेष
शुभ तारखा - 3, 4, 22, 23, 27, 28, 30, 31
या दिवशी सावध राहावे - 6, 7, 15, 16, 17, 24, 25

वृषभ
शुभ तारखा- 1, 2, 5, 6, 24, 25, 29, 30
या दिवशी सावध राहावे- 8, 9, 17, 18, 19, 20

मिथुन
शुभ तारखा- 3, 4, 5, 7, 8, 9, 26, 27, 31
या दिवशी सावध राहावे- 1, 2, 10, 11, 12, 20, 21, 29

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर राशीच्या लोकांसाठी जुलैमधील कोणत्या तारखा शुभ राहतील आणि कोणत्या दिवशी सावध राहावे...
बातम्या आणखी आहेत...