आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Birth date नुसार खिशात ठेवा लकी रंगाचे पाकीट, नेहमी राहाल मालामाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुमच्या पाकिटाचा रंग आणि आकारही आयुष्यात घडणाऱ्या छोट्या-मोठ्या घटना आणि धनसंबंधी लाभ-हानीचे सूचक आहे. यामुळे महिला आणि पूरूषांनी स्वतःच्या जन्मतारखेनुसार लकी रंगाचे पाकीट किंवा पर्स खिशात ठेवल्यास त्यांना कधीही धनाची कमतरता भासत नाही. याउलट त्यांचे पाकीट पैशांनी भरलेले राहते.

पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, कोणत्या रंगाचे पाकीट तुमच्यासाठी लकी राहील....
बातम्या आणखी आहेत...