आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुगंधाचे चाहते असाल तर राशीनुसार जाणून घ्या कोणता परफ्यूम तुमच्यासाठी बेस्ट आहे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अत्तर किंवा परफ्यूमचा सुगंध जर चांगला असेल तर कोणताही व्यक्ती त्याकडे आकर्षित होतो. चंदन, गुलाब, केवडा, चमेली, मृग इत्यदी फ्लेवर प्राचीन काळापासून उपयोगात आणले जात आहेत. पूजन कर्मापासून ते शारीरिक, मानसिक आणि स्किन प्रॉब्लेम्स दूर करण्यासाठी अत्तराचा उपयोग केला जातो.

ज्योतिष शास्त्रानुसार रास आणि स्वामी ग्रहाच्या स्वभावानुसार परफ्यूम किंवा डीओड्रेंटचा उपयोग केल्यास विविध प्रकरच्या समस्या दूर होऊ शकतात. तसेच यामुळे जीवनातील सुख-समृद्धी, शांती, आणि ऐश्वर्य यामध्ये वृद्धी होते.

मेष - या राशीच्या लोकांनी मोगर्‍याचा फ्लेवर असलेला परफ्यूम वापरावा.

वृषभ - या राशीच्या लोकांनी चमेलीचा फ्लेवर असलेला परफ्यूम वापरावा.

मिथुन - या राशीच्या लोकांनी लेवेंडरचा फ्लेवर असलेला परफ्यूम वापरावा.

पुढील स्लाइड्समध्ये वाचा इतर राशींची माहिती...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)