आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपड्यांचे रंगसुद्धा ग्रहांचा वाईट प्रभाव कमी करू शकतात, वाचा खास माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रंग भाग्य बदलतात. रंग आल्यानं आनंद देतात. रंगाने रंगलेली प्रत्येक गोष्ट दिसायला चांगली दिसते. इंद्रधनुष्यातील सात रंग त्याची शोभा वाढवतात. भिंत, पडदे, फुल, कपडे आणि इतरही या सर्व वस्तूंवर रंगांचा प्रभाव दिसतो. रंग आपल्या जीवनाला तसेच आरोग्याला प्रभावित करतात. भारतीय ज्योतिष शास्त्रामध्ये ग्रहांचा दुष्प्रभाव कमी करण्यासाठी याच रंगाचे खास उपाय सांगितले आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांच्या वाराच्या आधारावर कपड्यांच्या रंगांची निवड करावी. येथे जाणून घ्या, कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान केल्याने ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी केला जाऊ शकतो.

सोमवार -
या दिवसावर चंद्राचा प्रभाव राहतो. पांढरा रंग चंद्र ग्रहाशी संबंधित वाईट प्रभाव कमी करतो. यामुळे सोमवारी पांढर्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत. या रंगामुळे मनाला शांती मिळते. सर्वात जास्त सकारत्मक रंग पांढरा मनाला जातो. एका संशोधनानुसार जे लोक प्रामाणिकपणे आणि सत्याने जीवनात मार्गक्रमण करतात त्यांना पांढरा रंगच जास्त आवडतो. डिप्रेशनमध्ये राहणार्‍या लोकांनी पांढर्‍या रंगाचे वस्त्र परिधान केल्यास लाभ होईल.

पुढे जाणून घ्या, इतर कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे वस्त्र परिधान करावेत....