आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाशिवरात्री : 12 राशींचे 12 उपाय पूर्ण करतील तुमच्या सर्व इच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाशिवरात्रीचा दिवस महादेवाच्या भक्तीसाठी विशेष मानला जातो. धर्म ग्रंथानुसार या दिवशी विधीपूर्वक शिव उपासना केल्यास मनोवांच्छित फळ मिळते. ज्योतिष शास्त्रामध्ये महादेवाच्या भक्तीचे राशीनुसार काही उपाय सांगण्यात आले आहेत. स्वतःच्या राशीनुसार हे उपाय केल्यास महादेव भक्ताच्या सर्व इच्छा पूर्ण करतात.

तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करावयाच्या असतील तर महाशिवरात्रीच्या(२७ फेब्रुवारी, गुरुवार) दिवशी राशीनुसार पुढील उपाय करा...