आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्री-पुरुष दोघांसाठी उपयोगी आहेत या गोष्टी, प्रत्येक संकटावर करू शकाल मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महाभारत युद्धाच्या सुरुवातील अर्जुनाने युद्ध लढण्यास नकार दिला होता. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता उपदेश दिला होता. या उपदेशामध्ये श्रीकृष्णाने अशाकाही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे जीवनातील प्रत्येक संकटावर कोणताही व्यक्ती मात करू शकतो. आजही या सर्व गोष्टी स्त्री आणि पुरुष दोघांसाठी खूप उपयोगी ठरतात.पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, महाभारतातील 25 खास गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...