आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचग्रही योगात महाशिवरात्री, असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव; करा हे उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
7 मार्च, सोमवारी महाशिवरात्री आहे. उज्जैनचे ज्योतिषी पं. प्रफुल्ल भट्ट यांच्यानुसार, यावर्षी पंचग्रही योगामध्ये महाशिवरात्री साजरी केली जाईल. हा योग 18 वर्षानंतर जुळून आला असून यापुढे 7 वर्षांनी जुळून येईल. पं. भट्ट यांडी दिलेल्या माहितीनुसार, 7 मार्चला कुंभ राशीत सूर्य, चंद्र, बुध, शुक्र व केतूची युती झाल्यामुळे पंचग्रही योग जुळून येत आहे. या ग्रहांच्या प्रभावामुळे महाशिवरात्रीला करण्यात येणाऱ्या व्रत,उपासनेचे महत्त्व अधिकच विशेष राहील. यापूर्वी 25 फेब्रुवारी 1988 मध्ये पंचग्रही योगात महाशिवरात्री साजरी करण्यात आली होती. यानंतर 9 मार्च 2024 मध्ये हा योग जुळून येईल.

35 वर्षानंतर चांडाळ योग -
उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार, यावर्षी सिंह राशीमध्ये स्थित गुरु आणि राहूची युती चांडाळ योग तयार करत आहे. यापूर्वी 1980 मध्ये चांडाळ योगात महाशिवरात्री आली होती. सोमवारी महाशिवरात्री असल्यामुळे याचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या दिवशी धनिष्ठा नक्षत्र राहील. धनिष्ठा नक्षत्र आणि सोमवारच्या योगामुळे शुभ नावाचा योग दिवसभर राहील.

महाशिवरात्रीचे राशीफळ आणि राशीनुसार उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...