आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahashivratri On 10, These 6 Tips Will Get Relief From Kalsarpa Defects

महाशिवरात्री विशेष : या सात उपायांनी मिळेल कालसर्प दोषातून मुक्ती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शास्त्रामध्ये कालसर्प दोष संदर्भात विस्तृत वर्णन केले गेले आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत हा दोष असतो त्यांना आयुष्यभर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेकदा असेही होते की, त्यांनी केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्याच व्यक्तीला भेटते. महाशिवरात्री या महिन्यात १० मार्चला आहे. या दिवशी काही सोपे उपाय केले तर, कालसर्प दोषाचा प्रभाव कमी होईल.