सूर्यदेवाने धनु राशीतून मकर राशीत प्रवेश केल्यानंतर मकरसंक्रांती (14 जानेवारी) सण साजरा केला जातो. यालाच उत्तरायण असेही म्हणतात. प्राचीन मान्यतेनुसार या दिवसापासून देवतांचा दिवस सुरु होतो. देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये विविध प्रकारे मकरसंक्रांती साजरी केली जाते. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करणे आणि दान देण्याचे विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार या दिवशी करण्यात आलेल्या दानामुळे अक्षय (कधीही न संपणारे) पुण्यफळ प्राप्त होतात.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, मकरसंक्रांतीला राशीनुसार कोणकोणत्या गोष्टी दान कराव्यात..