आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Makar Sankranti Is A Hindu Festival Celebrated In Almost All Parts Of India

सूर्य मकर राशीत, असा राहील 12 राशींवर प्रभाव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या वर्षी मकरसंक्रांती 15 जानेवारी, शुक्रवारी आहे. उज्जैनचे ज्योतिषाचार्य पं. मनीष शर्मा यांच्यानुसार 15 जानेवारीला सकाळी 7 वाजून 42 मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. यामुळे संक्रांती निमित्त या दिवशी दान, पुण्य करणे श्रेष्ठ राहील. 14 जानेवारीला सूर्य धनु राशीत राहील, यामुळे या दिवशी स्नान,दान करण्याचे विशेष महत्त्व राहणार नाही. मकरसंक्रांतीशी संबंधित इतर गोष्टी आणि राशीफळ जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...