आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता वृश्चिक राशीमध्ये राहणार मंगळ, वाचा 5 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबरपर्यंतचे राशीफळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
5 सप्टेंबरपासून जवळपास 42 दिवसांसाठी सर्व राशीची ग्रहदशा बदलत आहे. 5 सप्टेंबरपासून मंगळ तूळ राशीमधून स्वतःच्या राशीत प्रवेश करेल. मंगळ ग्रहाची रास वृश्चिक आहे. यापूर्वी 14 जुलै रोजी मंगळ तूळ राशीमध्ये आला होता. तेव्हापासून 4 सप्टेंबरपर्यंत शनी आणि मंगळाची युती होती. शनी आणि मंगळ एकमेकांचे शत्रू ग्रह आहेत. हे दोन ग्रह जेव्हापासून एका राशीत आहेत तेव्हापासून प्रत्येकाला यांच्या अशुभ प्रभावाचा सामना करावा लागत आहे.

शनी-मंगळाच्या युतीमुळे अनेकांना व्यापारात नुकसान, कोर्टातील कामामध्ये उशीर, अपघात या गोष्टींना सामोरे जावे लागले. 5 सप्टेंबरपासून सर्व राशीच्या लोकांचे दिवस बदलतील. मंगळाच्या उत्तम स्थितीमुळे आर्थिक अडचणी दूर होतील. काही लोक कर्जमुक्त होतील. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, या ग्रहस्थितीचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव राहील...

(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)