आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनि झाला मार्गी, मार्च 2016 पर्यंत असा राहील तुमचा काळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2 ऑगस्ट, रविवारपासून शनि मार्गी झाला आहे. ही स्थिती पुढील वर्षाच्या मार्च 2016 पर्यंत राहील. यापूर्वी 14 मार्च 2015 मध्ये शनि वृश्चिक राशीत वक्री झाला होता. शनीच्या वक्र चालीमुळे अनेक लोकांचा काळ बदलला होता. वक्री शनीमुळे अनेकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले. काही लोक कोर्ट प्रकरणात अडकून पडले तर काही लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये अडचणींना सामोरे जावे लागले. अशाप्रकारे मागील साडेचार महिन्यांपासून लोक शनीमुळे त्रस्त झाले होते, परंतु आता त्या लोकांसाठी चांगला काळ सुरु झाला आहे.

मार्गी शनि काही लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये लाभ करून देईल. शनीच्या उत्तम स्थितीमुळे लोकां पद, प्रतिष्ठा आणि आर्थिक गोष्टींमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. मार्गी शनि राशीनुसार राजकारणाशी संबंधित लोकांसाठी खूप चांगला राहील. शनीच्या या बदलामुळे काही लोकांनी सावध राहण्याचीसुद्धा आवश्यकता आहे. मार्गी शनि काही लोकांना अडचणीन आणणाराही ठरू शकतो.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तुमच्यासाठी मार्गी शनिचा प्रभाव कसा राहील...
बातम्या आणखी आहेत...