आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूर्य-शनीचा अशुभ योग : वाचा, 17 नोव्हेंबरपर्यंतचा काळ कसा राहील तुमच्यासाठी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
18 ऑक्टोबरपासून ते 17 नोव्हेंबरपर्यंत सूर्य तूळ राशीत राहील. (पंचाग भेदामुळे) नीच राशीतील सूर्य शनिसोबत अशुभ योग तयार करत आहे. यालाच द्विर्द्वादश योग म्हटले जाते. या अशुभ योगाच्या प्रभावाला सर्व राशीच्या लोंकाना सामोरे जावे लागेल. सूर्य-शनीच्या या स्थितीमुळे लोकांना वाद, तणाव आणि धनहानीला सामोरे जावे लागू शकते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तूळ राशीतील सूर्य कसा राहील तुमच्यासाठी....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...