आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, 11 ते 17 मेपर्यंतचा काळ किती राशींसाठी चांगला राहील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हे सात दिवस अनेक लोकांसाठी चांगला काळ घेऊन आले आहेत. या आठवड्यात चंद्र मकर राशीपासून मेष राशीपर्यंत जाईल. आठवड्याच्या सुरुवातीलाच चंद्र आणि गुरु समोरासमोर असल्यामुळे गजकेसरी नावाचा शुभ योग जुळून आला आहे. या व्यतिरिक्त आठवड्याच्या शेवटी सूर्य आणि मंगळ एकाच राशीत शनिसमोर असतील. या दोन्ही ग्रहांवर शनीची पूर्ण दृष्टी असल्यामुळे सर्व राशीच्या लोकांच्या जीवनात उलथापालथ होईल.

हा आठवडा तुमचा राशीसाठी कसा राहील हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....
बातम्या आणखी आहेत...