आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

23 मार्चपर्यंत मीन राशीत राहणार मंगळ, असा राहील तुमच्यावर प्रभाव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजपासून मंगळ मीन राशीत राहील. 4 जानेवारीला मंगळ कुंभ राशीत आला होता. आता 23 मार्चपर्यंत मीन राशीत राहील. मीन राशीमध्ये पूर्वीपासूनच केतू ग्रह असून या राशीवर राहूची पूर्ण दृष्टी आहे. मंगळासोबत केतू आणि मंगळावर राहूची दृष्टी असल्यामुळे अंगारक योग जुळून येत आहे. अंगारक योग कुंडलीत मंगळ ग्रहाच्या शुभ-अशुभ स्थितीनुसार चांगले-वाईट फळ प्रदान करतो. शत्रू, भूमी, धाडस, जखम, कर्ज, रक्त या सर्व गोष्टींचा कारक ग्रह मंगळ आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळाची स्थिती शुभ असेल त्यांना 23 मार्चपर्यंत धनलाभ, प्रमोशन, एखादा मोठा फायदा होऊ शकतो. ज्या लोकांच्या कुंडलीत मंगळाची स्थिती अशुभ असेल त्यांना धनहानी, कर्ज, दुर्घटना, रक्ताशी संबंधित आजारांना सामोरे जावे लागू शकते. तुमच्या राशीवर मंगळाचा प्रभाव कसा राहील, जाणून घ्या 23 मार्चपर्यंतचे राशिभविष्य.

मेष -
मीन राशीतील मंगळ प्रवासाचे योग तयार करत आहे. या काळात तुम्हाला धनहानी होऊ शकते. विचार करून बोला. पायाला दुखापत होऊ शकते. कोणतेही नवीन काम सुरु करण्यासाठी हा काळ ठीक नाही. सावध राहा. रागावर नियंत्रण ठेवा नाही तर मोठे नुकसान होऊ शकते. सकारात्मक विचारांनी पुढे चालत राहिल्यास हळूहळू लाभाची स्थिती निर्माण होईल. राशीचा स्वामी बाराव्या स्थानात असल्यामुळे कार्य पूर्ण होण्यास उशीर लागू शकतो. वडिलांची तब्येत बिघडू शकते. विदेशात जाण्याचे योग जुळून येऊ शकतात.

इतर राशींवरील प्रभाव जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...