आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंगळचा वृश्चिकमध्ये प्रवेश, 17 एप्रिलपर्यंत असा राहील राशींवर प्रभाव...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
20 फ्रेब्रवारी ते 17 एप्रिलपर्यंत मंगळ हा आपल्या राशीत म्हणजे वृश्चिकमध्ये राहिल. ज्यामुळे अनेक लोकांसाठी चांगली वेळ सुरु होईल. काहींना अडकलेला पैसा मिळेल. प्रॉपर्टी आणि लोन संबंधीत प्रकरणात फायदा होईल. नोकरी करणा-या लोकांचे प्रमोशन होऊ शकते. परंतु या राशीत शनीसुध्दा असल्यामुळे याचा काही लोकांवर अशुभ प्रभाव राहिल. ज्यामुळे विवाद, धनहाणी आणि कामांमध्ये अडचणी येऊ शकता.

पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा मंगळची तुमच्या राशीमध्ये काय स्थिती असेल...