आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 नोव्हेंबरपासून मंगळ कन्या राशीत, किती लोकांचे पालटणार दिवस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगळवार 3 नोव्हेंबरला मंगळ कन्या राशीमध्ये प्रवेश करेल. 23 डिसेंबरपर्यंत मंगळ ग्रह याच राशीत राहील. जवळपास 50 दिवस एकाच राशीत मंगळ असल्यामुळे सर्व राशींचा काळ बदलेल. कन्या राशीमध्ये पूर्वीपासूनच राहू आहे. आता मंगळ ग्रह याच राशीत आल्याने अंगारक योग जुळून येत आहे. अंगारक योगामुळे काही लोकांना नोकरीत पद-प्रतिष्ठा आणि बिझनेसमध्ये फायदा मिळेल. या योगाच्या प्रभावाने अचानक धनलाभही होतो. कन्या राशीतील मंगळ कर्क, सिंह, वृश्चिक, धनु आणि मीन राशीसाठी शुभ राहील.

मंगळ-राहूचा प्रभाव मिथुन, कुंभ आणि तूळ राशीसाठी अशुभ राहील. या व्यतिरिक्त वृषभ, कन्या आणि मकर राशीच्या लोकांवर संमिश्र प्रभाव राहील. पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, 23 डिसेंबरपर्यंत कोणत्या राशीवर मंगळाचा कसा राहील प्रभाव आणि कोणाचे बदलणार दिवस....
बातम्या आणखी आहेत...