आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

30 जून ते 12 जुलैपर्यंत काही लोकांवर भारी राहील मंगळ, जाणून घ्या का

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मागील अडीच महिन्यांपासून मंगळ वक्री म्हणजेच वाकड्या चालीने चालत आहे. आता 30 जून ते 12 जुलैपर्यंत तूळ राशीत मार्गस्थ होईल म्हणजेच सरळ चालेल. मंगळाच्या या स्थितीमुळे मेष, मिथुन, कर्क, तूळ, वृश्चिक आणि मीन राशीचे लोक काहीसे अडचणीत येऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर राशीच्या लोकांसाठी काळ चांगला आणि संमिश्र फळ देणारा राहील. 12 जुलैपर्यंत तूळ राशीतील मंगळाचा तुमच्यावर कसा प्रभाव पडेल हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स
शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...