आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राशीनुसार जाणून घ्या, या वर्षी तुम्ही कोणते उपाय करावेत आणि काय करू नये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल आणि तुम्हला ज्योतिषीय उपाय करण्याची इच्छा असेल तर काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे अत्यावश्यक आहे. अनेक लोक ज्योतिष शास्त्राशी संबंधित उपाय करतात, परंतु त्यांना सकारात्मक फळ प्राप्त होत नाही. याचे कारण म्हणजे उपाय करताना काही सामान्य नियमांकडे आपण दुर्लक्ष करतो.

ज्योतिष शास्त्रातील उपायांमध्ये सर्वात चमत्कारी आणि प्रभावी उपाय म्हणजे दान करणे. कुंडलीतील वेगवेगळे दोष दूर करण्यासाठी विभिन्न प्रकारच्या वस्तूंचे दान केले जाते. दान करताना राशीनुसार पुढे सांगितलेल्या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यावे. या गोष्टीकडे लक्ष दिल्यास निश्चितच तुम्हाला सकारात्मक प्रभाव आणि शुभफळ प्राप्त होईल.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, वर्ष २०१४ मध्ये राशीनुसार कोणकोणत्या वस्तूंचे दान करावे आणि कोणत्या वस्तूंचे करू नये...