आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Measures According To Zodiac Will Remain Pleased To Goddess Saraswati

आज राशीनुसार करा हे खास उपाय, सदैव राहील सरस्वतीची कृपा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वसंत पंचमी विद्या आणि बुद्धीची देवी सरस्वतीच्या उपासनेचा दिवस आहे. यामुळे माघ शुक्ल पंचमीला सर्व लोक ज्ञान वाढवण्यासाठी आणि बुद्धी प्राप्त करण्यासाठी देवी सरस्वतीचे पूजन करतात. या वर्षी हा सण 24 जानेवारीला शनिवारी आहे. पंचमीचा हा सण विशेषतः विद्यार्थ्यांसाठी खूप खास आहे. या दिवशी सर्वांनी स्वतःच्या राशीनुसार काही खास उपाय केले तर प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होऊ शकते. हे उपाय पुढीलप्रमाणे आहेत...

मेष -
या राशीच्या लोकांनी राशीनुसार वसंत पंचमीला विद्या आणि बुद्धी प्राप्तीसाठी देवी सरस्वतीला गोड पिवळ्या तांदळाचा नैवेद्य दाखवावा. या उपायाने लाभ होईल.

वृषभ -
या राशीच्या लोकांनी वसंत पंचमीला देवी सरस्वतीला दुधाने अभिषेक करावा तसेच गरिबांना दुध दान करावे. या उपायाने आयुष्यातील अडचणी समाप्त होतील.

इतर राशींचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा....