धर्म ग्रंथानुसार, पौष मासातील कृष्ण पक्षातील चतुर्थीचे विशेष महत्त्व आहे, कारण या दिवशी संकष्ट चतुर्थीचा सण साजरा केला जातो. यामध्ये मुख्यतः भगवान श्रीगणेश आणि चंद्रदेवाची पूजा केली जाते. यावर्षी संकष्टी चतुर्थी रविवारी असून याला तीळ चतुर्थी असेही म्हटले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार या शुभ योगामध्ये काही विशेष उपाय केल्यास भगवान श्रीगणेश आपल्या भक्तावर प्रसन्न होऊन त्याच्या सर्व इच्छा पूर्ण करतात. तुम्हालाही या विशेष संधीचा लाभ घेण्याची इच्छा असेल तर हे उपाय विधीव्रत पद्धतीने करा...
पुढील स्लाइड्समध्ये जाणून घ्या, श्रीगणेशाला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय...