आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्मी कृपा प्राप्तीचा शुभ योग आज, हे उपाय करू शकतात मालामाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (2 ऑगस्ट) आषाढ मासातील दर्श अमावस्या असून या अमावास्येला हरियाली अमावस्या असेही म्हणतात. यावर्षी या अमावास्येच्या दिवशी धनलाभ प्राप्तीचे शुभ योग जुळून येत आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार, ही अमावास्या मंगळवारी असल्यामुळे भौम अमावस्या योग जुळून येत आहे. यामुळे स्थावर मालमत्ता आणि जमिनीशी संबंधित कामामध्ये लाभ होतो. तसेच या दिवशी पुष्य नक्षत्रही राहील. भौम अमावस्या आणि पुष्य नक्षत्राच्या योगामध्ये धनसंबंधीत उपाय केल्यास देवी लक्ष्मीची साधकांवर कृपा राहते आणि आर्थिक समस्या दूर होतात. देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी तुम्ही पुढे सांगण्यात आलेले उपाय करू शकता...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...