आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 ते 22 सप्टेंबर : या 7 राशीच्या लोकांना मिळेल पैसा, प्रमोशन आणि फायदा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
9 ते 22 सप्टेंबरपर्यंत बुध सिंह राशीमध्ये राहील. यामुळे 12 मधील 7 राशींसाठी हा काळ चांगला आणि इतर 5 राशींसाठी सावध राहण्याचा असेल. दुहेरी स्वभाव असलेल्या या ग्रहामुळे काही लोकांना बिझनेस आणि नोकरीमध्ये फायदा होईल. अडकलेला पैसा मिळेल. नवीन गुंतवणूक होईल आणि बढतीसुद्धा मिळेल. या व्यतिरिक्त काही लोक चिंताग्रस्त राहतील. पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील 9 ते 22 सप्टेंबरपर्यंतचा काळ...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...