आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेहर्‍यावरील 25 तीळ : जाणून घ्या, कोणत्या तीळाचा कसा प्रभाव पडतो

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरीरावर जन्मतःच जे छोटे-छोटे काळे ठिपके असतात त्यांना तीळ म्हणतात. या तिळांचा आपल्या स्वभाव आणि भविष्यावर प्रभाव पडत असतो. शास्त्रानुसार व्यक्तीच्या शरीरावरील तिळाचे स्थान पाहून जीवनाच्या संबंधी बर्‍याच गोष्टी माहिती करून घेणे शक्य आहे.

ज्योतिष शास्त्रामध्ये शरीराची लक्षणं पाहून व्यक्तिमत्व आणि भविष्य सांगण्याच्या विधीला सामुद्रिक विद्या म्हणतात. सामुद्रिक विद्येनुसर मनुष्याच्या डोक्यापासून ते पायापर्यंत शरीरावरील तिळांचा वेगवेगळा प्रभाव असतो. कोणत्याही व्यक्तीच्या चेहर्‍यावरील तीळ पाहून त्या व्यक्तीचा आचार-विचार, व्यवहार आणि कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये कसा असेल हे जाणून घेणे शक्य आहे.

1.दोन्ही भुवयांच्या मध्ये तीळ असल्यास व्यक्ती बुद्धिमान असतो. हे लोक बुद्धीच्या जोरावर सर्व कामामध्ये यशस्वी होतात आणि भरपूर पैसा कमावतात.
2.जर एखाद्या व्यक्तीच्या उजव्या डोळ्याजवळ तीळ असेल तर तो व्यक्ती भावूक स्वभावाचा असतो.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, तीळाशी संबंधित इतर रोचक गोष्टी...